कार्निव्हल, जत्रा आणि बरचं काही फेब्रुवारीत गोव्यात काय खास?

Pramod Yadav

गोवा कार्निव्हल

गोवा प्रसिद्ध कार्निव्हल येत्या 10 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे.

Goa Carnival | Dainik Gomantak

श्री मंगेश देवस्थान

मंगेशी येथील श्री मंगेश देवस्थान रथोत्सव 16 तर थोरला रथोत्सव 23 5 फेब्रुवारी रोजी होईल.

Mangeshi Ponda | Dainik Gomantak

श्री सातेरी देवस्थान

बेपकेगाळ कुडचडे येथील श्री सातेरी देवस्थान वार्षिकोत्सव आणि रावण केरी येथील श्री सातेरी देवस्थान कालोत्सव 20 फेब्रुवारीला असेल.

sateri shantadurga | Dainik Gomantak

श्री कलनाथ सातेरी दूधसागर देवस्थान

गोव्यातील सोनावळी कुळे येथील श्री कलनाथ सातेरी दूधसागरदेवस्थान कालोत्सव 5 फेब्रुवारी रोजी सुरु होणार आहे.

Kalnath Sateri Dudhsagar | Dainik Gomantak

वॉटर स्पोर्ट्स

गोव्यात तुम्हाला फेब्रुवारीत वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेता येईल.

Water Sports In Goa | Dainik Gomantak

नेचर ट्रेक

गोव्यातील निसर्गाचे सर्वांनाच आकर्षण असते, फेब्रुवारीत विविध ठिकाणी तुम्हाला भेच देता येईल.

Nature Trek | Dainik Gomantak

गोवन फूड

गोव्यात आल्यावर गोवन पद्धतीच्या जेवणावर ताव मारावाच लागतोय, विविध पद्धतीच्या गोवन जेवणाचा आस्वाद घेता येईल.

Goan Food | Dainik Gomantak
Rashid Khan | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी