Akshata Chhatre
लक्षात घ्या आहारासारखं दुसरं चांगलं औषध नाही.
केवळ योग्य आहाराच्या मदतीनेच अनेक आजार बरे होऊ शकतात.
हळकुंड म्हणजे जमिनीखाली वाढणारा कंद असतो.
हळदीमुळे अन्नाला रूच येतेच पण यासोबत हळद आमदोष पचवण्यासाठी मदत करते.
जंतांवरही हळद हे एक साधे पण प्रभावी औषध आहे.
कुठीही जखम झाल्यास हळद दाबून लावल्यास रक्तस्त्राव कमी होतो.
चेहऱ्याची त्वचा सैल पडली असेल तर हळद आणि लोणी एकत्रकरून लावा.