Akshata Chhatre
सच के आगे और जुर्म के पीछे म्हणत रात्री १० वाजता येणारी ती सिरीयल आठवतेय का?
हो CID, लहानांपासून ते थेट मोठ्यांपर्यंत सगळ्यांना या टीमने आणि दया अभिजितने वेड लावलं होतं.
अनेकवर्ष सलग चालल्यानंतर ही सिरीयल संपली मात्र तिची क्रेझ कमी झाली नाही.
आणि तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही पण आता CIDचा दुसरा भाग येणार आहे.
या भागांचं शूटिंग सुरु झालं असून यात ACP सोबत दया आणि अभिजित दिसतायत.
पण यात अभिजित दयाला दरीत का ढकलून जातोय याचं उत्तर मिळालेलं नाही.