Akshata Chhatre
सध्या भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये तणावाची स्थिति निर्माण झालीये. या पार्श्वभूमीवर काही देश भारताच्या तर काही पाकिस्तानच्या पक्षात उभे आहेत.
अमेरिका, इस्रायल, रशिया यांसारखे देश भारताच्या सोबत आहेत तर दुसऱ्या बाजूला तीन देश पाकिस्तानच्या बाजूने उभे आहेत, जिथे आपण पर्यटनासाठी जातो.
तुर्कस्तान, अझरबैजान आणि मलेशिया हेच ते तीन प्रमुख देश असून त्यांनी पाकिस्तानला पाठिंबा दिला.
2024 च्या पर्यटन अहवालानुसार अझरबैजान येथे भारतीय पर्यटकांची संख्या दुप्पट झालीये.
दुसऱ्या बाजूला तुर्कस्तानच्या पर्यटन महसुलात 8.3 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आलीये.
मलेशियामध्ये देशील भारतीय पर्यटकांच्या संख्येत 71. 3 टक्के वाढ झाल्याची माहिती उघड झाली आहे.