Puja Bonkile
हिवाळ्यात तुळशीचे पाणी पिणे आरोग्यदायी असते.
तुळशीचे पाणी रोज सकाळी उपाशीपोटी प्यायल्यास सर्दी-खोकला दूर राहतो.
सकाळी तुळशीचे पाणी प्यायल्याने शरीर फिट राहते.
ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळते.
अॅसिडिटीची समस्या कमी करण्यासाठी तुलसीचे पाणी प्यावे.