Puja Bonkile
तुळशीच्या लग्नात कोणत्या वस्तू आवश्यक असतात.
हिंदु धर्मात तुळशीच्या लग्नाला खुप महत्व आहे.
यासाठी पुजेमध्ये कोणत्या गोष्टी असणे आवश्यक आहे हे पाहुया.
तुळशीचे रोप, लाल ओढणी, हळद, कुंकु,प्रसाद,ऊस,आवळा, बोर,फळ यासारख्या गोष्टी पाहिदे.
स्वच्छ लाकडी स्टूल घ्यावा
तुळस लावलेली कुंडी स्वच्छ करून सजवावी
कळसामध्ये आंब्याचे पानं ठेवावे.