Puja Bonkile
चेहऱ्यावरच्या अनेक समस्या कमी करण्यासाठी तुम्ही तुळशीचा वापर करू शकता.
तुळशीच्या पान वाळवून बारिक करावी. नंतर ते दह्यात मिक्स करावे. १५ मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवावा.
तुळशीच्या पानांचा फेसपॅक लावल्याने चेहऱ्यावरचे डाग कमी होतात.
चेहऱ्याचा रंग उजळवायचा असेल तर तुळशीच्या पेस्टमध्ये दुध मिक्स करून लावावे.
त्वचेवरील डाग कमी करण्यासाठा कडुलिंब आणि तुळशीच्या पेस्टमध्ये पाणी मिक्स करून चेहऱ्यावर लावावी.