चालण्याची पण एक पद्धत असते, कधी ट्राय करून पाहा

दैनिक गोमन्तक

निरोगी असण्यासोबतच प्रत्येकाला स्लिम दिसण्याची इच्छा असते.

Benefits Of Walking | Dainik Gomantak

कधी कधी व्यायामासाठी वेल मिळत नाही तेव्हा चालणे हा एक उत्तम वर्कआऊट असू शकतो

Benefits Of Walking | Dainik Gomantak

5 मिनिटे पॉवर वॉक करून पहा त्यामुळे वजन कमी होते आणि मानसिक आरोग्यही सुधारते.

Benefits Of Walking | Dainik Gomantak

जर तुमच्याकडे चालण्यासाठी फक्त 20-25 मिनिटे असतील तर 3-4 मिनिटे वॉर्मअप करावे

Benefits Of Walking | Dainik Gomantak

तुम्ही या स्टाईलमध्ये 4-5 मिनिटे पॉवर वॉक आणि 15-20 मिनिटे वॉक करू शकता.

Benefits Of Walking | Dainik Gomantak

या 40 मिनिटांच्या चालण्यामुळे तुमचे शरीर तसेच तुमचे मन निरोगी राहील.

Benefits Of Walking | Dainik Gomantak

व्यायामाचा सुवर्ण नियम म्हणजे 40 मिनिटे चालणे. तुम्हाला स्वतःला तंदुरुस्त ठेवावे लागेल आणि 40 मिनिटे वेळ द्यावा लागेल.

वॉकमध्ये तुम्ही सामान्य गती ठेवू शकता आणि सराव झाल्यावर, तुम्ही वेग थोडा वाढवू शकता.

Benefits Of Walking | Dainik Gomantak

दररोज 40 मिनिटे चालले तर वजनही कमी होते आणि फिटनेसही वाढतो.

Benefits Of Walking | Dainik Gomantak

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Benefits Of Walking | Dainik Gomantak