Puja Bonkile
जर तुम्हालाही अॅसिडिटीचा त्रास असेल तर तुम्ही पुढील गोष्टी लक्षात ठेऊ शकता.
अॅसिडिटीचा त्रास कमी करण्यासाठी तळलेले पदार्थ खाणे टाळावे
मसालेदार पदार्थ खाल्ल्यास अॅसिडिटीचा त्रास वाढतो
काळे मिरं जास्त प्रमाणात खाल्ल्यास अॅसिडिटीचा त्रास वाढतो.
अॅसिडिटीची समस्या कमी करायची असेल तर आल्याचा वापर कमी करावा.
हींग खाल्ल्यास अॅसिडिटीचा त्रास कमी होतो
ताक पिल्याने अॅसिडिटीचा त्रास कमी होतो.