विराट कोहलीला मारहाण? जाणून घ्या व्हायरल फोटोमागील सत्य

Pranali Kodre

लोकप्रिय क्रिकेटपटू

विराट कोहली भारतातीलच नाही, तर जगभरातील लोकप्रिय क्रिकेटपटूंपैकी एक आहे.

Virat Kohli | BCCI

चर्चा

त्यामुळे विराटने सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट केली की त्याची बऱ्याचदा चर्चा होताना दिसते.

Virat Kohli | Dainik Gomantak

चाहते पडले बुचकाळ्यात

नुकतेच विराटने इंस्टाग्राम स्टोरीला एक फोटो शेअर केला होता, या फोटोने मात्र अनेक चाहते बुचकाळ्यात पडले.

Virat Kohli | Dainik Gomantak

विराट जखमी?

कारण विराटने शेअर केलेल्या फोटोमध्ये तो जखमी झाल्याचे दिसत असून त्याच्या नाकावर मलमपट्टी बांधलेली आहे, तसेच चेहऱ्यावर जखमांच्या खुणा आहेत.

Virat Kohli | Instagram

घाबरण्याचं कारण नाही

दरम्यान, खरेतर चाहत्यांना घाबरण्याचे कारण नाही, कारण विराट पूर्ण तंदुरुस्त असून त्याला काहीही झाले नाही.

Virat Kohli

फोटोचं सत्य

विराटने शेअर केलेला तो फोटो एका कंपनीच्या जाहीरातीच्या शुटदरम्यानचा आहे.

Virat Kohli

मेकअपचा भाग

त्याच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या जखमांच्या खुणा जाहीरातीच्या शुटच्या मेकअपचा एक भाग आहे.

Virat Kohli | Twitter

प्रसिद्धी

विराटचा हा फोटो केवळ प्रसिद्धीसाठी आहे.

Virat Kohli | Twitter

IPL 2024: मुंबईचा ग्रीन आता विराटचा टीममेट

Cameron Green | X