Priyanka Deshmukh
या वर्षी हरपलेले भारतीय चित्रपटसृष्टीतले उत्तुंग व्यक्तिमत्व दिलीप कुमार यांना 52व्या इफ्फीत आदरांजली वाहण्यात येईल.
त्याचबरोबर मराठी चित्रपटांत वेगळा प्रवाह आणणाऱ्या सुमित्रा भावे यांना आदरांजली वाहण्यात येईल.
बंगाली चित्रपटातून आपली संवेदनशीलता मांडणारे बुद्धदेव दासगुप्ता यांनाही आदरांजली वाहण्यात येईल.
संचारी विजय यांना आदरांजली वाहण्यात येईल.
टेलिव्हीजन अभिनेत्री सुरेखा सिक्री यांना आदरांजली वाहण्यात येईल.
ज्यो-पॉल बेलमोंडा यांना आदरांजली वाहण्यात येईल.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.