Akshata Chhatre
तुम्हाला पंजाबी गाणी आवडत असतील तर या गाण्यावर नक्कीच चांगला डान्स होऊ शकतो.
रणबीर कपूरच्या या गाण्याला अनेक वर्ष झाली असली तरी अजूनही हे गाणं तेवढंच हटके आहे.
पंजाबी गाणी संगीताची मजा नक्कीच वाढवतात आणि म्हणून ब्राऊन मुंडे हे गाणं झालंच पाहिजे.
इतरांमध्ये उठून दिसायचं असेल आणि कमीत कमीत डान्स स्टेप्स करायच्या असतील तर हे गाणं तुमच्यासाठी आहे.
बादशाहची सगळीच गाणी तसं बघितलं तर लग्न आणि संगीत कार्यक्रमाला शोभणारी असतात.
खरं तर हे गाणं विराट कोहलीमुळे चर्चेत आलंय असं म्हणायला हरकत नाही पण तुम्ही देखील असेच एनर्जेटिक असाल तर हे गाणं खास तुमच्यासाठी आहे.