Sameer Amunekar
फर्स्ट टाईम ट्रॅव्हल प्लॅन करताना थोडं प्लॅनिंग आणि थोडी काळजी घेतली पाहिजे. खाली काही खास ट्रॅव्हल टिप्स दिल्यात, ज्या पहिल्यांदा प्रवास करणाऱ्यांसाठी खास उपयोगी ठरतील.
हवामान, तेथील संस्कृती, खाण्याची पद्धत, लोकल ट्रान्सपोर्ट सगळ्याबद्दल थोडं वाचून ठेवा. बजेटनुसार आणि वेळेनुसार योग्य ठिकाण निवडा.
हॉटेल्स, फ्लाइट्स किंवा ट्रेनचं बुकिंग लवकर करा, यामुळे पैसेही वाचतात आणि टेन्शनही नाही.ऑनलाईन रिव्ह्यूज चेक करा.
हॉटेल्स, फ्लाइट्स किंवा ट्रेनचं बुकिंग लवकर करा, यामुळे पैसेही वाचतात आणि टेन्शनही नाही. ऑनलाईन रिव्ह्यूज चेक करा.
गरजेच्या वस्तूंची लिस्ट बनवा आणि अनावश्यक गोष्टी टाळा. ट्रॅव्हल फ्रेंडली कपडे, मिनी टॉयलेट्रीज आणि बहुपर्यायी वस्तू ठेवा.
आयडी प्रूफ्स, बुकिंग कन्फर्मेशन, ट्रॅव्हल इन्शुरन्स – सगळ्याचं प्रिंट आणि डिजिटल कॉपी ठेवा.
Google Maps, UPI अॅप्स, ट्रॅव्हल गाइड्स, ट्रान्सपोर्ट अॅप्स यांचा उपयोग होतो.