Goa In February: उन्हाळ्याची चाहूल जाणवतेय तरी गोव्याला जायचं आहे? मग करा 'या' गोष्टी

गोमन्तक डिजिटल टीम

फेब्रुवारी

उन्हाळ्याची चाहूल सुरु झाली आहे. आता गोव्यात जाऊन नेमके काय कराल?

Goa In February | Dainik Gomantak

किनाऱ्यावर जा!

संध्याकाळी किनाऱ्यांवर जा, मस्त हवा खा आणि रात्रीपर्यंत मनसोक्त भटका

Goa In February | Dainik Gomantak

शॅक्सचा आनंद घ्या

उभट जाण्यापेक्षा शॅक्समध्ये बसून समुद्राच्या लाटा ऐका, सीफूड खा आणि कोल्ड्रिंक्स प्या.

Goa In February | Dainik Gomantak

नाईटलाईफ

संध्याकाळीनंतर बीचवर नाईटलाईफ रंगते, त्यात सहभागी व्हा आणि मस्त मजा करा

Goa In February | Dainik Gomantak

सूर्यास्त

उन्हाळ्यातील संध्याकाळी खास असतात, दिवसभराच्या उन्हानंतर संध्याकाळी थंड वारे वाहू लागते. सोबत सूर्यास्ताचाही आनंद घ्या!

Goa In February | Dainik Gomantak

वॉटर स्पोर्ट्स

या दिवसात वॉटर स्पोर्ट्स करणे सगळ्यात चांगले, सोबत तुम्हाला डॉल्फिन दिसण्याचीही शक्यता असते.

Goa In February | Dainik Gomantak

कार्निव्हल

फेब्रुवारीत गोव्यात आला तर कार्निव्हल अजिबात चुकवू नका, खास कोंकणी गाणी आणि इतर कार्यक्रम पाहण्याचा आनंद निराळाच.

Goa In February | Dainik Gomantak
Famous Burger in Goa