गोमन्तक डिजिटल टीम
नैनीताल येथील प्रसिद्ध तळ्यांतील बोटिंगचा अनुभव आणि थंड हवेचा आनंद जोडप्यांसाठी खास आहे.
राजस्थानातील हे एकमेव हिल स्टेशन, जे थंड हवामान आणि निसर्गरम्य दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे.
बॅकवॉटर हाऊसबोट्स आणि केरळचे अद्वितीय सौंदर्य जोडप्यांना हवीशी शांतता देते.
सुप्रसिद्ध कॉफीचे मळे, निसर्गरम्य ठिकाणे, आणि थंड हवामान असल्याने कुर्ग स्पेशल रोमॅंटिक ठिकाण आहे.
बर्फाच्छादित शिखरे आणि स्कीइंगच्या रोमांचक अनुभवामुळे गुलमर्ग खूप लोकप्रिय आहे.
बर्फाच्छादित पर्वत आणि सुंदर व्हॅलीजमुळे मनाली जोडप्यांसाठी स्वर्गसमान आहे.
थंड वातावरण, पर्वतरांगा, बुलेट राईड ही लडाख दौरा संस्मरणीय बनवण्यासाठी पुरेशी गोष्ट आहे.
“प्रति स्कॉटलँड” म्हणून ओळखले जाणारे हे ठिकाण हिवाळ्यात नक्की पाहण्याच्या यादीत पाहिजे.