गोमन्तक डिजिटल टीम
हिवाळ्यात ट्रेकिंगसाठी गोवा हा बेस्ट ऑप्शन आहे.
हिवाळ्यातील थंड हवामान खासकरुन गोव्यातील ट्रेकिंगसाठी योग्य आहे.
दूधसागर धबधबा, तांबडी सुरला तसेच चोर्ला घाट ट्रेकिंगसाठी उत्तम पर्याय आहे.
पक्षीप्रेमींसाठी हा सीझन म्हणजे स्वर्ग आहे.
किनारे भटकण्यासाठी हा खास कालावधी आहे.
ट्रेकिंगसोबत तुम्हाला गोव्यातील स्थानिक जीवनशैलीचा आनंद घेता येईल.
ट्रेकिंगसाठी आरामदायक बूट आणि हलके कपडे घाला. भरपूर पाणी आणि स्नॅक्स सोबत ठेवा.