Sameer Amunekar
फणसामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते, जे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठता टाळते.
फणसाचे गरे नैसर्गिक साखरयुक्त असतात. त्यामुळे लगेच ऊर्जा मिळते. उन्हाळ्यात थकवा जाणवत असल्यास फणसाचे गरे खाल्ले तर ऊर्जा मिळते.
फणसाच्या गऱ्यांमध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते, जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते आणि हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असते.
फणसामध्ये Vitamin C असते, जे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि संसर्गांपासून संरक्षण करते.
फणसामधील अँटिऑक्सिडंट्स आणि Vitamin A त्वचेला तेजस्वी ठेवतात आणि केसांची वाढ सुधारतात.
फणसाचे गऱ्यांमध्ये low glycemic index असलेले असल्यामुळे मधुमेहींनी योग्य प्रमाणात खाल्ले तर फायदेशीर ठरू शकते.
फणसात व्हिटॅमिन C असते जे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते आणि सर्दी-खोकल्यासारख्या आजारांपासून संरक्षण करते.
फणसामधील अँटीऑक्सिडंट्स त्वचेला तजेलदार ठेवण्यास मदत करतात आणि वृद्धत्वाची लक्षणे उशिरा येतात.
फणसात कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस असते, जे हाडांची घनता टिकवून ठेवण्यास मदत करते.
फणसामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि साखर नैसर्गिक स्वरूपात असतात, जे लगेच ऊर्जा देतात. त्यामुळे हे एक नैसर्गिक ऊर्जा स्रोत आहे.