चिकनप्रेमींनो, लक्ष द्या! 'हे' 6 फायदे तुम्हाला नक्कीच माहिती नसतील

Sameer Amunekar

प्रोटीन

चिकन हे उच्च प्रतीचं प्रोटीन प्रदान करतं. प्रोटीन हे स्नायूंच्या वाढीसाठी, पेशींच्या दुरुस्तीसाठी आणि शरीरातल्या विविध कार्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं असतं.

Health Benefits oof Eating Chicken | Dainik Gomantak

वजन कमी

चिकनमध्ये फॅट कमी असतं. त्यात प्रथिने भरपूर असतात, ज्यामुळे जास्त वेळ पोट भरले राहते. वजन कमी करण्याच्या डाएटमध्ये चिकन फायदेशीर ठरतं.

Health Benefits oof Eating Chicken | Dainik Gomantak

पोषकतत्त्वं

चिकनमध्ये झिंक, आयर्न, आणि व्हिटॅमिन B6 यांसारखी पोषकतत्त्वं असतात, जी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात.

Health Benefits oof Eating Chicken | Dainik Gomantak

हाडं मजबूत

चिकनमध्ये असणारं फॉस्फरस आणि कॅल्शियम हाडं मजबूत करतं, तर प्रोटीनमुळे स्नायूंची ताकद वाढते.

Health Benefits oof Eating Chicken | Dainik Gomantak

मानसिक तणाव

चिकनमध्ये असणारं ट्रिप्टोफॅन हे अमिनो अ‍ॅसिड सेरोटोनिन तयार करण्यात मदत करतं. सेरोटोनिनमुळे मूड चांगला राहतो आणि मानसिक तणाव कमी होतो.

Health Benefits oof Eating Chicken | Dainik Gomantak

हृदयासाठी फायदेशीर

जर योग्य प्रमाणात आणि हेल्दी पद्धतीने (उकडून किंवा ग्रिल करून) चिकन खाल्लं, तर त्यातील न्युट्रिएंट्स हृदयाच्या आरोग्यास लाभदायक ठरू शकतात.

Health Benefits oof Eating Chicken | Dainik Gomantak
Health Tips | Dainik Gomantak
येथे क्लिक करा