Sameer Amunekar
सायकलिंग केल्याने हृदयाचे कार्य सुधारते आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.
नियमित सायकलिंग केल्याने कॅलरीज जळतात आणि शरीराचे वजन संतुलित राहते.
सायकलिंगमुळे पाय, गुडघे आणि कंबरेचे स्नायू व हाडे मजबूत होतात.
सायकलिंगमुळे सांध्यांवरील ताण कमी होतो.
सायकलिंग केल्याने ऑक्सिजनचे प्रमाण वाढते आणि श्वसनसंस्था मजबूत होते.
मेंदूला जास्त ऑक्सिजन मिळाल्याने विचारशक्ती आणि निर्णयक्षमता सुधारते.