हे आहेत भारताच्या इतिहासातील सर्वात मोठे 5 IPO

दैनिक गोमन्तक

2007 मध्ये DLF कंपनीने IPO च्या माध्यमातून 9187 कोटी रुपये उभे केले होते.

DLF Ipo | Dainik Gomantak

सरकारी विमा कंपनी न्यू इंडिया इन्शुरन्सचा आयपीओ नोव्हेंबर 2017 मध्ये आला होता. कंपनीने IPO च्या माध्यमातून 9600 कोटी जमा केले आहेत.

New India Insurance Company IPO | Dainik Gomantak

जनरल इन्शुरन्स या सरकारी कंपनीने ऑक्टोबर 2017 मध्ये IPO द्वारे 11373 कोटी रुपये उभे केले होते.

General Insurance Company IPO | Dainik Gomantak

अनिल धीरूभाई अंबानी समूहाची कंपनी रिलायन्स पॉवरने जानेवारी 2008 मध्ये IPO द्वारे 11560 कोटी रुपये उभे केले होते.

Reliance Power IPO | Dainik Gomantak

सरकारी मालकीच्या कोल इंडियाने ऑक्टोबर 2010 मध्ये IPO द्वारे 15,475 कोटी रुपये उभे केले होते.

Coal India | Dainik Gomantak

Paytm कंपनीचा IPO हा सर्वात मोठा असणार आहे. जो 18,300 कोटी रुपयांचा असेल

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Paytm IPO | Dainik Gomantak