भारतातील 'हे' आठ समुद्रकिनारे आहेत स्वच्छतेमुळे प्रसिद्ध! 'या' राज्यातील आहेत दोन नावे

गोमन्तक डिजिटल टीम

शिवराजपूर, गुजरात

कमी प्रदूषणामुळे प्रसिद्ध असलेला हा किनारा पर्यटकांच्या गळ्यातील ताईत आहे.

Shivarajpur Beach

काप्पाड, केरळ

'वास्को द गामा'च्या ऐतिहासिक संदर्भामुळे प्रसिद्ध असलेला हा किनारा अतिशय सुंदर आहे

Kappad Beach

पदूबिद्री, कर्नाटक

स्थानिकांच्या जागरूकतेमुळे स्वच्छ राहिलेल्या या सुंदर किनाऱ्यावरुन आपला पाय निघत नाही.

Padubidri Beach

कोवलम, केरळ

सोनेरी वाळूसाठी प्रसिद्ध असलेला हा किनारा खूप शांत ठिकाण आहे.

Kovalam Beach

ईडन, पुद्दुचेरी

अतिशय नेटक्या दिसणाऱ्या या किनाऱ्याचा नजरा एकदम खास आहे.

Eden Beach

राधानगर, अंदमान

स्वराज द्विपाजवळचा हा किनारा निळ्याशार पाण्यामुळे लोकांना आकर्षित करतो.

Radhanagar Beach

पुरी, ओरिसा

गोल्डन बीच नावाने प्रसिद्ध असलेला हा किनारा नक्कीच भेट द्यावा असा आहे.

Puri Beach

रूषिकोंडा, मध्य प्रदेश

पर्यटकांच्यात प्रसिद्ध असलेला हा किनारा इथल्या टापटिपपणासाठी ओळखला जातो.

Rushikonda Beach
2050 मध्ये जगावर कोसळणार 'हे' संकट?