पुरुषांनो, प्रोस्टेट कॅन्सरपासून दूर राहायचंय? 'हे' 5 पदार्थ ठरतील रामबाण

Sameer Amunekar

संशोधनातून हे सिद्ध झालं आहे की योग्य आहारामुळे प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी करता येतो. खाली दिलेले पदार्थ नियमितपणे आहारात समाविष्ट केल्यास प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी होऊ शकतो.

Health Tips | Dainik Gomantak

टोमॅटो

टोमॅटोमध्ये लायकोपीन (Lycopene) नावाचं एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट असतं, जे प्रोस्टेट कॅन्सरशी लढण्यास मदत करतं. विशेषतः शिजवलेले टोमॅटो, सूप, टोमॅटो सॉस यामध्ये लायकोपीन जास्त प्रमाणात शोषले जाते.

Health Tips | Dainik Gomantak

ब्रोकली

ब्रोकली आणि त्याच प्रकारातील इतर भाज्यांमध्ये सल्फोराफेन (Sulforaphane) नावाचं संयुग असतं, जे कॅन्सर पेशींवर परिणाम करतं. ब्रोकली हे एक सुपरफूड मानलं जातं.

Health Tips | Dainik Gomantak

हिरव्या पानांच्या भाज्या

पालक, मेथी, कोथिंबीर अशा भाज्यांमध्ये फायबर्स, व्हिटॅमिन C, E आणि K, तसेच अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकून पेशींचं संरक्षण करतात.

Health Tips | Dainik Gomantak

सोया प्रॉडक्ट्स

टोफू, सोया दूध, एडामे अशा पदार्थांमध्ये आइसोफ्लावोन्स (Isoflavones) नावाचे संयुग असते, जे प्रोस्टेट कॅन्सरच्या धोका कमी करतात असं काही अभ्यासांत दिसून आलं आहे.

Health Tips | Dainik Gomantak

डाळिंब

डाळिंबामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स प्रोस्टेट ग्रंथीचं संरक्षण करतात. नियमित डाळिंब खाल्ल्यास किंवा रस प्यायल्यास फायदे होतात.

Health Tips | Dainik Gomantak
Health Tips | Dainik Gomantak
येथे क्लिक करा