Famous Nightclubs in Goa: गोव्यातील नाईटलाइफची खरी मजा! टॉप 5 क्लब जे तुम्हाला वेड लावतील

Sameer Amunekar

गोवा

गोवा हे नाईटलाइफसाठी प्रसिद्ध आहे, आणि येथे अनेक क्लब्स आहेत जे तुम्हाला नाईटलाइफची खरी मजा देतील.

Famous Nightclubs in Goa | Dainik Gomantak

सीन क्यू

कांदोळीजवळ स्थित, सीन क्यू क्लब गोव्यातील सर्वात प्रसिद्ध नाईट क्लब्सपैकी एक आहे. येथे विविध संगीत प्रकार, आकर्षक वातावरण आणि उत्कृष्ट सेवा मिळते

Famous Nightclubs in Goa | Dainik Gomantak

थलासा

पणजीमध्ये असलेला थलासा क्लब खुल्या वातावरणासाठी आणि विविध संगीतासाठी ओळखला जातो.​

Famous Nightclubs in Goa | Dainik Gomantak

टिटोज

टिटोज हा गोव्यातील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय नाईट क्लब आहे. बागा बीचजवळ असलेल्या या ठिकाणी पर्यटक आणि पार्टीप्रेमी मोठ्या संख्येने भेट देतात.

Famous Nightclubs in Goa | Dainik Gomantak

कॅफे माम्बो

कॅफे माम्बो हा गोव्याच्या बागा बीचवरील सर्वात लोकप्रिय नाईट क्लबपैकी एक आहे. टिटोजच्या अगदी जवळ असलेला हा क्लब आपल्या थेट संगीत (Live DJ), उत्तम पार्टी वातावरण आणि भन्नाट फूड व ड्रिंक्ससाठी ओळखला जातो.

Famous Nightclubs in Goa | Dainik Gomantak

हिलटॉप

हिलटॉप हा गोव्यातील सर्वात आयकॉनिक नाईट क्लब्सपैकी एक आहे, जो विशेषतः इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक आणि गोव्याच्या प्रसिद्ध सायकेडेलिक ट्रान्स पार्टींसाठी ओळखला जातो.

Famous Nightclubs in Goa | Dainik Gomantak
Watermelon Juice Benefits | Dainik Gomantak
कलिंगड खाण्याचे फायदे