Sameer Amunekar
कलिंगडात ९०% पेक्षा जास्त पाणी असते, त्यामुळे उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते.
कलिंगडमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन C असल्यामुळे त्वचा उजळ होते आणि चमकदार राहते.
कलिंगडातील लाइकोपीन आणि पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात, जे हृदयासाठी फायदेशीर आहे.
कलिंगडमध्ये फायबरचे प्रमाण चांगले असल्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठता दूर राहते.
कलिंगडमध्ये नैसर्गिक साखर असल्याने लगेच ऊर्जा मिळते आणि थकवा दूर होतो.
उन्हाळ्यात शरीराला थंडावा देतो आणि उष्णतेचे विकार (हीटस्ट्रोक) टाळतो.