गोमन्तक डिजिटल टीम
मायणा बीच क्लब
मायणा बीच क्लब समुद्र किनाऱ्यावरील एक सुंदर क्लब असून, येथे नाइटलाइफ आणि पार्टीसाठी उत्तम सोय उपलब्ध आहे.
पर्पल मार्टिनी
पर्पल मार्टिनी क्लब अनोखे वातावरण आणि उत्कृष्ट कॉकटेल्ससाठी प्रसिद्ध आहे.
किकी क्लब
आरामदायक आणि आकर्षक, खाण्यापिण्याच्या उत्तम पर्यायांसह नाईटआउटसाठी किकी क्लब सर्वोत्तम ठिकाण आहे.
रोमिओ लेन
थ्रीडी डेकोर आणि उत्कृष्ट म्युझिकसह पार्टीसाठी रोमिओ लेन एक खास ठिकाण आहे.
रायथ
लाइव्ह म्युझिक आणि छान वातावरणासह आरामदायक क्लबच्या शोधात असाल तर रायथ क्लबला नक्की भेट द्या.
थलासा
ग्रीक थीमवरील हा क्लब सूर्योदय आणि समुद्राच्या सौंदर्यामुळे आकर्षक वाटतो. समुद्रकिनाऱ्यावरील बीच क्लबला भेट द्यायची असेल तर थलासा उत्तम पर्याय आहे.
टॅबू सनसेट बार & ग्रिल
सुरेख समुद्र किनाऱ्यावर सुर्यास्त पाहण्याची आणि चवदार जेवणाची मजा घेण्यासाठी टॅबू सनसेट बार उत्तम पर्याय आहे.
हॅमर्स
डीजे आणि पार्टीसाठी प्रसिद्ध असलेले गोव्यातील एक प्रमुख क्लब म्हणजे हॅमर्स.
मोजी गाव
खासगी पार्टी आणि इव्हेंट्ससाठी माजी गोवा एक उत्तम ठिकाण आहे.
ऑलिव्स
चवदार पदार्थ आणि उत्तम वातावरणासह ऑलिव्स एक आरामदायक क्लब म्हणून प्रसिद्ध आहे.