Pragati Sidwadkar
एलन मस्कच्या संपत्तीत 3.64 अब्ज डॉलरची वाढ झाली, त्यांची एकूण संपत्ती $223 अब्ज एवढी आहे.
Amazonचे संस्थापक जेफ बेझोसने त्यांनी दुसऱ्या क्रमांकावर मजल मारली त्यांची एकूण संपत्ती $142 अब्ज आहे.
तिसऱ्या क्रमांकावर असलेले बर्नार्ड अर्नाड यांची संपत्तीती 4.66 अब्ज डॉलरची वाढ झाली असून एकूण संपत्ती 136 अब्ज डॉलर्सची आहे.
बिल गेट्स यांच्या संपत्तीत $2.12 अब्जची वाढ झाली त्यांच्याकडे $115 अब्ज संपत्ती आहे.
112 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह गौतम अदानी 5 व्या क्रमांकावर आहेत. या वर्षात आतापर्यंत अदानींच्या संपत्तीत $35.1 बिलियनची वाढ.
सहाव्या क्रमांकावर असलेल्या लॅरी पेजने 3.77 अब्ज डॉलरची कमाई केली आणि त्यांची संपत्ती103 अब्ज डॉलर आहे.
स्टीव्ह बाल्मर यांची एकूण संपत्ती अनुक्रमे $1.76 अब्ज आणि $2.11 अब्जने वाढली आहे.
लॅरी एलिसन यांची एकूण संपत्ती अनुक्रमे $1.76 अब्ज आणि $2.11 अब्जने वाढली आहे.
सेर्गे ब्रिनची संपत्तीही $3.59 अब्जने वाढून $99.1 बिलियने आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.