Health Tpis: सांधेदुखीचा त्रास आहे? अजिबात खावू नका टोमॅटो

Manish Jadhav

टोमॅटो

टोमॅटो आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. टोमॅटो सेवनाचे जसे फायदे आहेत तसेच त्याचे तोटे देखील आहेत.

Tomato | Dainik Gomantak

टोमॅटो कोणी खावू नये

आज (16 मे) आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून कोणत्या लोकांसाठी टोमॅटोचे सेवन हानीकारक आहे याबाबत जाणून घेणार आहोत.

Tomato | Dainik Gomantak

ऑक्सलेट स्टोन

टोमॅटो ऑक्सलेट स्टोन असलेल्या लोकांसाठी हानिकारक ठरु शकते.

Tomato | Dainik Gomantak

अ‍ॅलर्जी

काही लोकांना टोमॅटोची अ‍ॅलर्जी असू शकते. अ‍ॅलर्जी असणाऱ्या लोकांनी टोमॅटोचे सेवन करु नये.

Tomato | Dainik Gomantak

रक्त पातळ करणारी औषधे घेणारे

रक्त पातळ करणारी औषधे घेणाऱ्या लोकांनी टोमॅटोचे सेवन टाळावे.

Tomato | Dainik Gomantak

सांधेदुखीचा त्रास

सांधेदुखीने ग्रस्त असलेल्या लोकांनी टोमॅटोचे सेवन करु नये.

Tomato | Dainik Gomantak

पचनाचा त्रास असणारे लोक

टोमॅटोच्या सेवनानंतर जर तुम्हाला अपचन आणि पोटात त्रास होत असेल तर टोमॅटो टाळावे. 

Tomato | Dainik Gomantak
आणखी बघा