Kavya Powar
गोव्यात पुन्हा एकदा टोमॅटोचे भाव वाढले आहेत.
काही दिवसांमागे टोमॅटोचे दर 70 रु. पर्यंत गेले होते, नंतर ते 30 रु. वर आले
आता पुन्हा हे दर 50 ते 60 रुपयांवर पोहोचले आहेत
फलोत्पादन विभागाच्या दुकानांवर आता 53 ते 44 रु. किमतीने टोमॅटो विकले जात आहेत
यामुळे गोवेकरांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागली आहे
काही रुपयांचा फरक असल्याने नागरिक फलोत्पादन विभागाच्या दुकानांकडे वळत आहेत
गोव्यात टोमॅटोचे उत्पादन घेतले जात नसल्याने किमती वाढल्या आहेत