Kavya Powar
जर तुम्हाला स्वतःला तंदुरुस्त ठेवायचे असेल तर तुमच्या दिनचर्येत प्लँक व्यायामाचा समावेश करा.
यामुळे तुमच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात. चला जाणून घेऊया त्याचे अनेक फायदे.
प्लँक व्यायाम हा एक प्रकारे मूड बूस्टर आहे, तो केल्याने मूड सुधारतो.
या व्यायामामुळे स्नायूंचे आरोग्य सुधारते. तसेच यामुळे तणावही कमी होतो.
या व्यायामाने शरीराचे संतुलन बरोबर होते.
यामुळे पोटाची चरबीही कमी होते. ओटीपोटाचे स्नायू सक्रिय होतात
प्लँक व्यायामाचा तुमच्या दैनंदिन दिनक्रमात समावेश केला पाहिजे. त्यामुळे अशा आजारांना प्रतिबंध होतो.