Sun Tanning दूर करण्यासाठी टोमॅटो गुणकारी

Puja Bonkile

टोमॅटो आरोग्यासह आपल्या त्वचेसाठी सुद्धा फायदेशीर ठरते.

summer skin care tips | Dainik Gomantak

उन्हाळ्यात त्वचेवर टॅनिंग अधिक होऊ शकते. यामुळे टॅनिंग दूर करण्यासाठी टोमॅटो वापरावा.

tomato | Dainik Gomantak

टोमॅटोमध्ये ब्लीचिंग करण्याचा गुणधर्म असतो.

skin care | Dainik Gomantak

टोमॅटो पेस्ट त्वचेवर लावल्याने त्वचा चमकदार होते.

tomato benefits | Dainik Gomantak

टोमॅटोच्या फोडीवर साखर लावून हलक्या हाताने मसाज केल्याने त्वचेवरील टॅनिंग कमी होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

glowing skin | Dainik Gomantak