Manish Jadhav
टॉलिवूड अभिनेत्री श्रीलीला गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे. प्रसिद्ध टॉलिवूड अभिनेता महेश बाबूसोबतच्या तिच्या केमेस्ट्रीची खूप चर्चा होतेय.
श्रीलीला सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. वेळोवेळी ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना अपडेट्स देत असते.
श्रीलीलाचा दिलखेचक लूक चाहत्यांना मोहिनी घालतोय. हीच तिची अदा चाहत्यांच्या हळव्या दिलावर अधिराज्य करतेय.
श्रीलीलाची मनमोहक चाल आणि चंचल अदा चाहत्यांना आकर्षित करते. चाहत्यांच्या मनाशी गुजगोष्टी करणारी तिची ही अदा खल्लास करते.
श्रीलीला चाहत्यांच्या दिलाची चाहत बनलीय. चाहत्यांच्या मनाला सुखावणारी तिची कायल अदा मनमोहित करते.
श्रीलीलाला पाहताच क्षणी तिचे चाहते प्रेमात पडतात. तिच्या सौंदर्याचं आकर्षणचं चाहत्यांना भुरळ पाडतं.