Manish Jadhav
दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना तिच्या मनमोहक सौंदर्याबरोबर नैसर्गिक अभिनयासाठी प्रसिद्ध आहे.
आज (3 सप्टेंबर) आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून रश्मिकाच्या आयुष्याची दुसरी बाजू जाणून घेणारोत.
रश्मिकाचा जन्म 5 एप्रिल 1996 मध्ये कर्नाटकमध्ये झाला. त्यानंतर सोळा वर्षांनी तिच्या बहिणीचा जन्म झाला.
आतापर्यंतच्या करिअरमध्ये 'पुष्पा', गीता गोविंदा आणि अॅनिमलसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये रश्मिका झळकली.
सुरुवातीच्या काळात रश्मिकाने मॉडेलिंग केले. तिने 'किरिक पार्टी' या सिनेमातून सिनेविश्वात पदार्पण केले.
2016 मध्ये आलेल्या 'किरिक पार्टी' या सिनेमात रश्मिकाने रक्षित शेट्टी सोबत काम केलं. तिथेच त्यांच प्रेम जुळलं. 3 जुलै 2017 मध्ये लग्न केलं. मात्र सप्टेंबर 2018 मध्ये त्यांच लग्न तुटलं.
2020 मध्ये रश्मिकाच्या घरावर आयकर विभागाचा छापा पडला होता.