Sreeleela: श्रीलीलाचा कातिलाना अंदाज घालतोय मोहिनी, चाहते फिदा...!

Manish Jadhav

अभिनेत्री श्रीलीला

अभिनेत्री श्रीलीला तेलगू आणि कन्नड चित्रपटसृष्टीतील एका प्रसिद्ध चेहरा आहे. श्रीलीला तिच्या हटके अंदाजासाठी चर्चेत असते. सोशल मीडियावर ती तिचे फोटो पोस्ट करत असते.

Sreeleela | Dainik Gomantak

मोहक अदा!

श्रीलिलाच्या मोहक अदा चाहत्यांना मंत्रमुग्ध करतात.

Sreeleela | Dainik Gomantak

किलर अंदाज

श्रीलीलाचा किलर अंदाज चाहत्यांना आकर्षित करतो.

Sreeleela | Dainik Gomantak

22 वर्षीय श्रीलीला

22 वर्षीय श्रीलीला हे दक्षिणेत लोकप्रिय नाव बनले आहे. ती नुकतीच महेश बाबूसोबत गुंटूर करम चित्रपटात दिसली होती.

Sreeleela | Dainik Gomantak

दिलखेचक अदा

श्रीलालाच्या दिलखेचक अदा चाहत्यांना मोहिनी घालतात.

Sreeleela | Dainik Gomantak

करिअर

किस (2019) या कन्नड चित्रपटातून श्रीलीलाने आपल्या करिअरची सुरुवात केली.

Sreeleela | Dainik Gomantak

चित्रपट

श्रीलीला आतापर्यंत पेल्ली सांडा डी, धमाका, स्कंद, आदिकेशवा, एक्स्ट्रा ऑर्डिनरी मॅन आणि अलीकडेच गुंटूर करम चित्रपटात दिसली.

Sreeleela | Dainik Gomantak

पर्सनल लाइफ

श्रीलीलाचा जन्म अमेरिकेतील मिशिगन येथे झाला. तर तिचे पालनपोषण बंगळुरुमध्ये झाले.

Sreeleela | Dainik Gomantak

भरतनाट्यम

श्रीलीलाने भरतनाट्यमचेही प्रशिक्षण घेतले आहे.

Sreeleela | Dainik Gomantak
आणखी बघण्यासाठी