लोणावळा, खंडाळ्याला कंटाळात? गोव्यात करा 'लो बजेट पिकनिक'

Pramod Yadav

पार्टी डेस्टिनेशन गोवा

महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर पर्यटक गोव्यात पार्टी, पिकनिक किंवा निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येत असतात.

Waterfall | Online

गोव्यात लो बजेट पिकनिक

गोवा म्हणजे महागडा अशी एक धारणा महाराष्ट्रातील लोकांची झाली आहे. पण, गोव्यात लो बजेट पिकनिक शक्य आहे.

Online

कमी खर्चात गोवा

हो! गोव्यात येण्याचा प्रवास, येथील खाद्यपदार्थ, खरेदी आणि प्रसिद्ध ठिकाणांना भेट देणे हे सगळं परवडेल अशा खर्चात शक्य आहे.

Indian Rupee | Dainik Gomantak

पावसाळ्यातील गोवा

पावसाळ्यात पणजीत दखल झाल्यानंतर उत्तर गोव्यातील जवळ असलेल्या प्रसिद्ध ठिकाणांना भेट देता येईल.

Panajim Bus Stand | Dainik Gomantak

शापोरा किल्ला

उत्तर गोव्यात प्रसिद्ध बीचशिवाय दिवाडी बेट, वागातोर येथील शापोरा किल्ला आणि हरमल परिसरला पिकनिकसाठी भेट देता येईल.

Chapora Fort | Dainik Gomantak

अनमोड घाट

गोव्यात वनपरिसरातील धबधब्यांना भेटीसाठी राज्यात निर्बंध असले तरी मोले वन आणि अनमोड घाट पाहायलाच हवा.

Anmod Ghat | Dainik Gomantak

बोंडला अभयारण्य

याशिवाय बोंडला अभयारण्य, मयेतील तळे आणि वास्कोतील हॉलंट समुद्रकिनारी भेट देता येईल.

Bondala Sanctury | Dainik Gomantak