पणजीत सुरु झाल्या E-Bus; जाणून घ्या मार्ग

Pramod Yadav

पणजीत ई-बस

कदंब महामंडळाच्या सहा इलेक्ट्रिक बसगाड्या पणजीत सुरु करण्यात आल्या आहेत.

CM Pramod Sawant | Dainik Gomantak

सहा ई-बस

सहा इलेक्ट्रिक बसगाड्यांचे आज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते हिरवा बावटा दाखवून उद्घाटन करण्यात आले.

CM Pramod Sawant | Dainik Gomantak

वाहतूकमंत्री माविन

कदंब बसस्थानकावर आयोजित या कार्यक्रमास वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो उपस्थित होते.

Mauvin Godinho | Dainik Gomantak

मंत्री नेत्यांची उपस्थिती

यासह आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, कदंब महामंडळाचे चेअरमन उल्हास तुयेकर, मंत्री बाबूश व इतर मंत्री आणि नेते उपस्थित होते.

Panjim Bus Stand | Dainik Gomantak

असा आहे मार्ग

पणजी बस स्थानक - मिरामार - दोनापावला- गोवा विद्यापीठ - गोमेकॉ- सांताक्रूझ ते पुन्हा पणजी असा बस प्रवास करेल.

E-Bus | Dainik Gomantak

सुखर प्रवास

हरातील खासगी प्रवासी बससेवेची जागा या कदंबच्या ई - बसेसनी घेतली असून, प्रवास अधिक सुखर होणार आहे.

Electric Buses | Dainik Gomantak

कमी प्रदूषण

या कदंबच्या ई बसेसमुळे शहरातील धूर प्रदूषण कमी होईल.

Electric Buses | Dainik Gomantak
Dainik Gomantak | Dainik Gomantak