हिवाळ्यात फुफ्फुसांची घ्या विशेष काळजी...

Kavya Powar

हिवाळ्याच्या काळात हवेची गुणवत्ताही खूप खराब होते. यामुळे शरीराच्या विविध अवयवांवर परिणाम होतो

Lung Care in Winter | Dainik Gomantak

त्यामुळे फुफ्फुसांना गंभीर नुकसान होण्याचा धोका असतो.

Lung Care in Winter | Dainik Gomantak

यासाठी तुम्ही काही उपायांनी आपल्या फुफ्फुसांचे आरोग्य नीट ठेऊ शकता

Lung Care in Winter | Dainik Gomantak

तुमची फुफ्फुस निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही ऑइल पुलिंग देखील करू शकता. ही आयुर्वेदिक पद्धत आहे

Lung Care in Winter | Dainik Gomantak

तसेच तुम्ही त्रिफळा देखील वापरू शकता.

Lung Care in Winter | Dainik Gomantak

जल नेती ही आयुर्वेदिक पद्धत आहे ज्यामध्ये 2-3 थेंब मीठ असलेल्या पाण्याने अनुनासिक स्वच्छ केले जातात. या उपायाचा अवलंब करून फुफ्फुस निरोगी आणि तंदुरुस्त ठेवता येतात.

Lung Care in Winter | Dainik Gomantak

तुमची फुफ्फुस निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही नस्य आणि षडबिंदू तेल देखील वापरू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lung Care in Winter | Dainik Gomantak