Sameer Panditrao
मेंदू तीक्ष्ण करण्यासाठी काही उपाय दिले असतात.
लहान मुलांसाठी हे उपाय फायदेशीर ठरतात.
तुमचा मेंदू तीक्ष्ण करण्यासाठी तुम्ही कोणकोणत्या उपायांचा अवलंब करू शकता याची माहिती घ्या.
रोज नित्यनेमाने ध्यान करा.
रोज सकाळी जॉगिंगला जात जा.
नित्यनेमाने सकस आहार घ्या.
आठवड्यातून दोनदा ब्रेन गेम खेळत जा.