साऊदी T20I इतिहासात 150 विकेट्स घेणारा पहिलाच बॉलर

Pranali Kodre

न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान

न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान संघात 12 जानेवारी 2024 रोजी टी20 मालिकेतील पहिला सामना ऑकलंडला पार पडला.

Kane Williamson - Shaheen Afridi | X/BLACKCAPS

न्यूझीलंडचा विजय

या सामन्यात न्यूझीलंडने 46 धावांनी विजय मिळवला.

New Zealand Cricket Team | X/BLACKCAPS

साऊदीचे योगदान

न्यूझीलंडच्या या विजयात टीम साऊदीने 4 विकेट्स घेत मोलाचा वाटा उचलला.

New Zealand Cricket Team | AFP

मोठा विक्रम

याबरोबरच साऊदीने एक मोठा विक्रमही केला आहे. त्याने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 150 विकेट्स पूर्ण केल्या.

Tim Southee | X/ICC

दीडशे विकेट्स

साऊदीच्या आता 118 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांमध्ये 151 विकेट्स झाल्या आहेत.

Tim Southee - Kane Williamson | X/BLACKCAPS

पहिलाच गोलंदाज

त्यामुळे साऊदी आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 150 विकेट्स घेणारा पहिलाच गोलंदाज ठरला आहे.

Tim Southee | X/BLACKCAPS

दोनदा 5 विकेट्स

साऊदीने त्याच्या आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेट कारकिर्दीत दोन वेळा डावात 5 विकेट्स घेण्याचा कारनामाही केला आहे.

Tim Southee | X/BLACKCAPS

दुसरा क्रमांक

साऊदीनंतर आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर शाकिब अल हसन (140 विकेट्स) आहे.

Shakib Al Hasan | Twitter

डेव्हिड वॉर्नर हेलिकॉप्टरमधून उतरला मैदानात, Photo Viral

David Warner reached SCG in helicopter | X/BBL
आणखी बघण्यासाठी