डेव्हिड वॉर्नर हेलिकॉप्टरमधून उतरला मैदानात, Photo Viral

Pranali Kodre

सिडनी थंडर्स विरुद्ध सिडनी सिक्सर्स

ऑस्ट्रेलियामध्ये बिग बॅश लीग 2023-24 स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत 12 जानेवारी रोजी सिडनी थंडर विरुद्ध सिडनी सिक्सर्स संघात सिडनीला सामना झाला.

BBL | X/scg

वॉर्नरची ग्रँड एन्ट्री

या सामन्याआधी थंडरकडून खेळण्यासाठी सलामीवीर डेव्हिड वॉर्नरची थेट हेलिकॉप्टरमधून एन्ट्री झाली.

David Warner reached SCG in helicopter | X/BBL

हेलिकॉप्टरमधून आला मैदानात

वॉर्नर भावाच्या लग्नासाठी हंटर वॅलीमध्ये गेला होता. त्यामुळे तेथून त्याला सिडनीच्या मैदानात हेलिकॉप्टरमधून आणण्यात आले.

David Warner reached SCG in helicopter | X/BBL

सामन्याआधी पोहचला मैदानात

वॉर्नर सामन्यासाठी स्थानिकवेळेनुसार संध्याकाळी 5 वाजण्याच्या आधी सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर पोहोचला.

David Warner reached SCG in helicopter | X/BBL

फोटो व्हायरल

तो हेलिकॉप्टरमधून मैदानात उतरतानाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहे.

David Warner reached SCG in helicopter | X/BBL

सिक्सर्सचा विजय

दरम्यान, थंडर विरुद्ध सिक्सर्स संघात झालेल्या सामन्यात सिक्सर्सने 19 धावांनी विजय मिळवला.

Sydney Sixers | X/BBL

थंडरचा पराभव

या सामन्यात सिक्सर्सने दिलेल्या 152 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना थंडरने 19.5 षटकात सर्वबाद 132 धावा केल्या.

David Warner reached SCG in helicopter | X/BBL

वॉर्नरची खेळी

थंडरकडून वॉर्नरने सर्वाधिक 37 धावांची खेळी केली. पण त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही.

David Warner | X/ThunderBBL

T20I क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा शुन्यावर बाद होणारे 5 भारतीय क्रिकेटर

Virat Kohli - Rohit Sharma | Instagram/ICC
आणखी बघण्यासाठी