Puja Bonkile
थायरॉईडची समस्या असलेल्या लोकांनी खाण्या-पिण्याची काळजी घेणे गरजेचे असते.
थायरॉईडच्या रुग्णांनी सोया किंवा सोयापासून बनवलेले पदार्थ खाणे टाळावे. कारण त्यात गोइट्रोजेन्स असतात. जे आयोडीनचे शोषण रोखू शकतात.
थायरॉईडच्या रुग्णांनी केळी, ब्रोकोली, फ्लॉवर , कोबी आणि पालक यांचे सेवन करू नये.
थायरॉईडच्या रुग्णांनी साखरेचे जास्त सेवन टाळावे. यामुळे शरीरात जळजळ होते आणि थायरॉईड हार्मोन्स नीट बाहेर पडत नाहीत.
दूध कॅल्शियम युक्त असले तरी दुध पिणे टाळावे.
प्रक्रिया केलेले किंवा जंक फूड देखील खाऊ नये. यामध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते, जे तुमचे नुकसान करू शकते.