या सवयीमुळे वाढू शकते वजन

Puja Bonkile

जंक फूडचे अतिसेवण केल्याने वजन वाढू शकते.

जंक फूड | Dainik Gomantak

अनेकांना झोपेची समस्या असते. अपुऱ्या झोपेमुळे वजन वाढू शकते.

अपुरी झोप | Dainik Gomantak

सकाळी उठल्यावर पाणी पिणे आरोग्यासाठी लाभदायी असते. पण अनेक लोक सकाळी पाणी पित नाही. यामुळे सुद्धा वजन वाढू शकते.

पाणी न पिणे | Dainik Gomantak

अनेक लोकांना टीव्ही पाहत खाण्याची सवय असते. पण ही खूप वाईट सवय आहे. यामुळे आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. तसेच वजन वाढीचे हे एक कारण आहे.

टीव्ही पाहत खाणे | Dainik Gomantak

अनेक लोकांना फक्त खाण्याची आवड असते. पण व्यायाम करणे नाही. यामुळे वजन वाढू शकते.

योगा न करणे | Dainik Gomantak

अनेक लोक तासंतास बसून काम करतात. कोणत्याही प्रकारचे शारीरिक व्यायाम करत नाही. यामुळे वजन वाढून अनेक आजार उद्भवू शकतात.

बराच वेळ बसून काम करणे | Dainik Gomantak

गरज नसतांना किंवा भूक नसतांना अतिखाणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. तसेच वजन वाढीचे हे एक मुख्य कारण आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अतिखाणे | Dainik Gomantak