Relationship Tips: नातं टीकवायचंय? तर पार्टनरला 'या' 5 गोष्टी कधीच सांगू नका

Pramod Yadav

संवाद महत्वाचा

कोणत्याही नात्यात संवाद फार महत्वाची भूमिका बजावतो. चुकीच्या शब्दांमुळे कधी तुमचा जोडीदार दुखावू शकतो.

तर नातं कमकुवत होतं

जोडीदार दुखावल्याने नाते कमकुवत होऊ शकते. त्यामुळे नातं टीकवण्यासाठी काही गोष्टी पार्टनरला कधीही बोलल्या नाही पाहिजेत.

तुलना करणे

तुमच्या जोडीदाराची दुसऱ्याशी तुलना केल्याने तुमच्यातील विश्वास आणि आदराची भावना कमकुवत होऊ शकते. त्यामुळे अशा गोष्टी टाळा.

सतत टीका

टीका केल्याने तुमच्या जोडीदाराला त्रास होऊ शकते आणि तुमच्या नात्यात तणाव निर्माण करू शकते. संवादातून मार्ग काढा.

सतत भूतकाळाबद्दल बोलत राहणे

वारंवार भूतकाळाबद्दल बोलणे नात्याला हानी पोहोचवू शकते. त्रासदायक गोष्टींवर संवादातून मार्ग काढा.

धमकी देणे

मी तुला सोडून जाईन, आपणं थांबूया अशा धमक्या देऊ नका. यामुळे तुमचे नाते कमकुवत होऊ लागते.

चूक मान्य न करणे

अनेकवेळा चूक मान्य न केल्याने नात्यात अडचणी येऊ शकतात. तुमची चूक नसेल तर तुमच्या जोडीदाराशी प्रामाणिकपणे बोला आणि त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा.

आणखी पाहण्यासाठी