गर्ल्स ट्रीप! पलक तिवारीचे खास गोवा व्हेकेशन

Pramod Yadav

पलक तिवारी

हिंदी चित्रपटसृष्टीत नाव आजमावत असलेली पलक तिवारीने तिच्या गोवा ट्रीपचे फोटो शेअर केले आहेत.

Palak Tiwari In Goa | Instagram

गोवा ट्रीप

पलक तिच्या मैत्रिणींसोबत गोव्यात मौजमजा करत असून, तिने या ट्रीपला गर्ल्स ट्रीप असे नाव दिले आहे.

Palak Tiwari In Goa | Instagram

गर्ल्स ट्रीप

पलकच्या गोवा गर्ल्स ट्रीपमध्ये तिच्या मैत्रिणीदेखील सोबत आहेत.

Palak Tiwari In Goa | Instagram

बिंदास पलक

पलक गोव्यात चिल करताना दिसत आहे. तिच्या बिंदास अंदाजातील फोटो तिने Instagram वर शेअर केले आहेत.

Palak Tiwari In Goa | Instagram

श्वेताची मुलगी

प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी अशी ओळख असणारी पलक आता तिचं वेगळं स्थान निर्माण करण्यासाठी काम करत आहे.

Palak Tiwari In Goa | Instagram

सोशल मिडियावर Active

सोशल मिडियावर कायम Active असणारी पलक नेहमी वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असते.

Palak Tiwari In Goa | Instagram

यापूर्वीची गोवा ट्रीप

काही दिवसांपूर्वी देखील तिने गोवा ट्रीप केली होती. यावेळी ती सैफ अली खानच्या मुलासोबत परतल्याने चर्चांना उधाण आले होते.

Palak Tiwari In Goa | Instagram
आणखी पाहण्यासाठी