Akshata Chhatre
नातेसंबंध टिकवण्यासाठी प्रेम, विश्वास आणि योग्य संवाद अत्यावश्यक आहे. शब्दांनी नातं बनूही शकतं, तुटूही शकतं!
जोडीदाराची कुणाशीही तुलना करणे त्याच्या आत्मसन्मानावर आघात करते.
भूतकाळ उगाळल्याने नात्यात दुरावा निर्माण होतो. क्षमा करा आणि पुढे जा.
जोडीदाराच्या उणिवा समोर आणण्याऐवजी त्या समजून घ्या, योग्य वेळी सकारात्मक पद्धतीने बोला.
नात्याचा विश्वास तुटतो जेव्हा वैयक्तिक गोष्टी इतरांशी शेअर केल्या जातात.
शब्दांचा उपयोग प्रेम व्यक्त करण्यासाठी करा, जखमा देण्यासाठी नाही. कारण एक वाक्य नातं बदलू शकतं.
हसणं, मजा करणं, आणि एकमेकांना समजून घेणं हे नात्याला घट्ट बांधून ठेवतं.