'हे' उपाय करा, एकदा हाकललेलं झुरळ परत येणार नाही

Akshata Chhatre

झुरळं

झुरळं घरात बॅक्टेरिया आणि घाण पसरवतात. अन्नपदार्थ व आरोग्यावर विपरीत परिणाम करतात.

get rid of cockroaches| home remedies for cockroaches | Dainik Gomantak

उपाय

रात्री झुरळं बाहेर पडतात आणि दिवसा लपतात. वेळेत उपाय न केल्यास त्यांची संख्या वाढते.

get rid of cockroaches| home remedies for cockroaches | Dainik Gomantak

लिंबाचा रस

एका बादली पाण्यात लिंबाचा रस टाका व फरशी पुसा. वासामुळे झुरळं दूर राहतात.

get rid of cockroaches| home remedies for cockroaches | Dainik Gomantak

तमालपत्र

तमालपत्र बारीक करून झुरळे येतात त्या ठिकाणी ठेवा. नैसर्गिक, सुरक्षित आणि परिणामकारक उपाय.

get rid of cockroaches| home remedies for cockroaches | Dainik Gomantak

बेकिंग सोडा व साखर

बेकिंग सोडा व साखर समान प्रमाणात मिसळा व झुरळं दिसणाऱ्या ठिकाणी ठेवा. खाल्ल्यावर ते मरतात.

get rid of cockroaches| home remedies for cockroaches | Dainik Gomantak

स्वच्छता

स्वयंपाकघर, बाथरूम स्वच्छ ठेवा. अन्न उघडे ठेवू नका. रात्रभर भांडी नको. कचरा रोज रिकामा करा.

आणखीन बघा