House Rental Tips: घर भाड्यानं देण्याचा विचार करताय? 'या' 7 महत्त्वाच्या गोष्टी नक्की जाणून घ्या

Sameer Amunekar

भाडेकरार लेखी असावा

तोंडी करार न करता नेहमी कायदेशीर रजिस्टर केलेला करार करा.

House Rental Tips | Dainik Gomantak

भाडेकरूची पार्श्वभूमी तपासा

ओळखपत्र, राहत्या पत्त्याचा पुरावा व पोलिस व्हेरिफिकेशन करून घ्या.

House Rental Tips | Dainik Gomantak

डिपॉझिट व भाडे स्पष्ट ठरवा

किती डिपॉझिट व किती भाडे हे स्पष्टपणे करारात नमूद करा.

House Rental Tips | Dainik Gomantak

घराच्या नियमांची नोंद करा

विजेचे बिल, पाणीपट्टी, देखभाल खर्च कोण करणार हे आधीच लिहून ठेवा.

House Rental Tips | Dainik Gomantak

भाड्याचा कालावधी निश्चित करा

सहा महिने, एक वर्ष की त्यापेक्षा जास्त कालावधी हे आधीच ठरवा.

House Rental Tips | Dainik Gomantak

बेकायदेशीर वापर टाळा

घराचा गैरवापर (जसे ऑफिस, गोदाम किंवा गुन्हेगारी कामासाठी) होणार नाही याची खात्री करा.

House Rental Tips | Dainik Gomantak

करार संपल्यानंतरची अट ठेवा

करार संपल्यानंतर घर रिकामे करण्याची वेळ व अटी करारात लिहून घ्या.

House Rental Tips | Dainik Gomantak

सर्वाधिक टी-20 धावा करणारे टॉप- 5 संघ

Team India | Dainik Gomantak
येथे क्लिक करा