Pramod Yadav
मे महिन्यात गोव्यात फिरण्यासाठी येत असाल तर येथील नाईटलाईफला जरुर भेट द्या
गोव्यात अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत, त्यांना आवर्जुन भेट द्या
आकाराने लहान असले तरी गोव्यात समृद्ध वनक्षेत्र आणि प्रसन्न निसर्ग आहे. त्याठिकाणांना आवश्य भेट देता येईल.
गोव्यात आल्यावर डॉल्फिन पाहण्याचा मोह अनेकांना आवरत नाही, मोजक्या बीचवर तुम्हाला याचा आनंद घेता येईल
उकाड्यात गोव्यात वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घ्यायलाच हवा, राज्यात विविध प्रकारचे वॉटर स्पोर्ट्सचे पर्याय उपलब्ध आहेत.
गोवा चमचमीत सीफूडसाठी प्रसिद्ध आहे, राज्यातील नानाविध प्रकारच्या सीफूडवर नक्की ताव मारा
सायंकाळच्यावेळी गोव्यातील सुंदर समुद्रकिनारे आणि मनमोहक सूर्यास्त पाहणे अजिबात टाळू नका.