51 वर्षांच्या CM डॉ. प्रमोद सावंत यांच्या फिटनेसचे रहस्य काय?

Pramod Yadav

प्रसन्न व्यक्तिमत्व

प्रमोद सावंत कितीही ताण असला तरी नेहमी प्रसन्न असतात. हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे वैशिष्ट्य आहे.

Goa CM Pramod Sawant Birthday | Dainik Gomantak

पाच वर्षापासून सीएम

गेल्या पाच वर्षापासून गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळणाऱ्या सावंत यांच्या फिटनेसचे रहस्य काय आहे?

Goa CM Pramod Sawant Birthday | Dainik Gomantak

योगा व व्यायाम

मुख्यमंत्री डॉ. सावंत सकाळी योगा व व्यायाम करतात आणि 'डाएट'ला प्राधान्य देतात.

Goa CM Pramod Sawant Birthday | Dainik Gomantak

घरचे जेवण

शक्यतो बाहेरचं खाण्याचं टाळतात. घरी केलेले जेवण वेळच्या वेळी घेण्यावर त्यांचा भर असतो.

Goa CM Pramod Sawant Birthday | Dainik Gomantak

51 वर्ष वय

विविध टप्पे पार करून वयाच्या 51 व्या वर्षी मुख्यमंत्रिपदी कार्यरत असणे ही राजकीय नेत्यासाठी मोठी बाब.

Goa CM Pramod Sawant Birthday | Dainik Gomantak

भटकंतीचा छंद

नवी ठिकाणे पाहात भटकंती करणे हा लहानपणापासून त्यांचा आवडता छंद. वैविध्यपूर्ण विषयांवरील पुस्तके वाचायला त्यांना आवडतात.

Goa CM Pramod Sawant Birthday | Dainik Gomantak

बॅडमिंटनची आवड

सावंत पूर्वी बॅडमिंटन भरपूर खेळले आहेत. लोकांना भेटायला, त्यांच्यात समरस होण्यातील गंमत औरच आहे. त्यात खरा आनंद मिळतो, असे ते सांगतात.

Goa CM Pramod Sawant Birthday | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी