November Goa Trip: नोव्हेंबरमध्ये गोव्यात कोठे फिराल, काय कराल? Guide

Pramod Yadav

अनेक इव्हेंट

नोव्हेंबरमध्ये गोव्यात अनेक मोठे Event होणार असल्याने पर्यटकांसाठी पर्वणी असणार आहे.

IFFI Goa 2024

इफ्फी (२०-२८ नोव्हेंबर)

गोव्यात २० नोव्हेंबरपासून इफ्फी (भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव) सुरु होणार आहे.

IFFI Goa 2024

सिनेमांचा आस्वाद

इफ्फीत देशी – विदेशी उत्कृष्ट सिनेमा पाहण्याची संधी मिळेल, तसेच सिनेसृष्टीत कलाकारांशी संवाद साधता येईल.

IFFI Goa 2024

संत फ्रान्सिस झेवियर

याशिवाय २१ नोव्हेंबरपासून गोव्यास संत फ्रान्सिस झेवियर अवशेष दर्शन सोहळा सुरु होणार  आहे.

Saint Francis Xavier

अवशेष दर्शन सोहळा

या सोहळ्याच्या निमित्ताने स्थानिक आणि पर्यटकांना झेवियर यांच्या अवशेषाचे दर्शन घेता येणार आहे.

Saint Francis Xavier

समुद्रकिनारे

तसेच, नोव्हेंबरमध्ये गोव्यातील पर्यटन हंगाम जोमात असेल त्यामुळे समुद्रकिनाऱ्यांना भेट देऊन वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेता येईल.

Goa Beach

जलक्रीडा

याकाळात मांडवी नदीतील क्रूझ राईड आणि इतर जलक्रीडाचा देखील आस्वाद घेता येईल.

Water Rafting
आणखी पाहण्यासाठी