First Date: पहिल्यांदा डेटवर जाताय 'या' गोष्टी विसरू नका

Akshata Chhatre

पहिली डेट

तुम्ही तुमच्या पार्टनर सोबत पहिल्यांदा डेटवर जाणार आहात का?

First Date

महत्वाच्या गोष्टी

हो तर काही महत्वाच्या गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा ज्या तुम्हाला आवर्जून करायच्या नाहीत.

First Date

व्यक्तीला समजा

समोरच्या व्यक्तीला समजून घेण्याचा प्रयत्न करा, सतत तुमच्याबद्दल बोलू नका.

First Date

सुरुवात

सध्या आणि सोप्या विषयांपासून सुरुवात करा.

First Date

घाई करू नका

त्यांना जुन्या रिलेशनशिपबद्दल विचारण्याची घाई करू नका.

First Date

वेळेवर जा

सर्वात महत्वाचं म्हणजे वेळेवर जा, उशिरा गेल्याने तुमच्याबद्दल मत बिघडू शकतं.

First Date

हे टाळा

भविष्याबद्दल बोलणं टाळा, सध्या काय सुरु आहे यावर लक्ष केंद्रित करा.

First Date
तुळस का गुणकारी?